Test Series - राज्यसेवा पूर्व 2024 Online Test Rules - 1. एकूण 11 टेस्ट आहेत - विषयानुसार 5 (प्रत्येक विषयाची 1) + GS 4 Test + 2 CSAT (आयोगाचे पेपर) 2. Test पेपरची PDF ज्यादिवशी Test असेल, त्यादिवशी सकाळी 8 वाजता Upload केली जाईल. 3. उत्तर तालिका - 12 वाजता Upload केली जाईल. 4. Online विश्लेषण अॅप मध्ये असेल. (फक्त 2 Views)